Share

“मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण…” – अजितदादांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

🕒 1 min read

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवत राजकीय वर्तुळात चर्चांना नवे वलय दिलं आहे. “मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय? कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही,” असं वक्तव्य करत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेचा पुनः एकदा उल्लेख केला.

YouTube

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕒 1 min read राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे बोलून …

पुढे वाचा

News

संबंधित बातम्या

Leave a Comment